
Gramin Skill Development Mission
आमची साधी रचना म्हणजे फक्त कोर्स नाही तर या मार्फत १०० % स्वता प्रॅक्टिकल नॉलेज व
भविष्यात येणाऱ्या ऑनलाईन स्पर्धात्मक परीक्षेचा परिपूर्ण सराव आता कुठेही धाव पळ करण्याची गरज नाही !!!

कौशल्य विकासातून रोजगार !! रोजगारातून स्वावलंबन !! स्वावलंबनतून आत्मसन्मान !!!

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना या अंतर्गत ग्रामीण कौशल्य विकास मिशन
लाखोंची फी का घ्यावी क्लास ला ? अर्ज भरा, मोफतच घ्या प्रशिक्षण व ऑनलाईन आवेदन फार्म भरण्या पासून ते कॉलेज प्रवेश पर्यत ग्रामीण कौशल्य विकास मिशन या केंद्र सरकार च्या योजने तर्फे सुवर्ण संधी
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना हे भारत सरकारची महत्वाकांक्षी एक योजना आहे या केंद्र सरकार च्या योजने अंतर्गत ग्रामीण कौशल्य विकास मिशन नांदेड जिल्ह्यातील तीस-या क्रमांकाचे हिमायतनगर तालुका पातळीवरील प्रशिक्षण केंद्र आहे. ग्रामीण भागातील विध्यार्थी यांना ही संधी मिळणार असून फीपोटी होणारा खर्च वाचणार आहे , दर वर्षी हजारो विध्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत त्यातील जे विज्ञान शाखेत जाणार आहेत त्यांच्या साठी ही योजना अतिशय उपयुक्त ठरणार आहे,
डॉक्टर, इंजिनीअरिंग, अग्री कल्चर या पदांच्या अभ्यासक्रमासाठी विध्यार्थीनां NEET, MHT-CET, JEE या सारख्या अनेक पात्रता परीक्षा द्यावी लागतात त्यासाठी वार्षिक दोन ते चार लाख रुपये खर्च करून क्लास लावले जातात मात्र आता मार्कण्डेय एजुकेशन तर्फे हे ऑनलाईन प्रशिक्षण, ऑनलाईन अप्लिकेशन फार्म , अडमिशन क्याप राउंड, प्रत्येक कॉलेज ची फीस व मागील वर्षाचा CUT-OFF पासून ते कॉलेज प्रवेश पर्यत सर्व कार्यप्रणाली मोफतच दिले जाणार आहे , या योजनेमध्ये सहभाग घ्यायचा असेल्यास आजच संपर्क साधा नोंदणी प्रकिर्या ऑनलाईन चालू झाली आहे .
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार एक समान सर्वसमावेशक आणि परिपूर्ण असे समाजाच्या निर्मितीसाठी उत्पादक योगदान देणारे नागरिक बनतील या दृष्टीने विद्यार्थी तयार करण्याच्या दृष्टीने या योजनेचा प्रारंभ करण्यात आलेला आहे
विध्यार्थी व पालकांसमोर एकच मोठा प्रश्न असतो
दहावी व बारावी निकाल नंतर आता पुढे काय ?
GRAMIN SKILL DEVELOPMENT MISSION अतर्गत कॉम्पुटर रिलेटेड सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्सेस प्रशिक्षण व ऑनलाईन स्पर्धा परीक्षचे परिपूर्ण तयारी Domestic Data Entry Operator , Web Developer , Social Media Manager, Animator, Diploma Computer Application, Office Assistant या सारखे इतर अन्य 6000 पेक्ष्या जास्त सर्टिफिकेट डिप्लोमा कोर्सेस उपलब्ध
वैशिष्ट्य : –
- भारत सरकार मान्यताप्राप्त प्रमाण पत्र
- १००% रोजगार ( Placements )
- डिजिटल कॉम्पुटर ल्याब
- १००% ऑनलाईन प्रैक्टिकल स्पर्धा परीक्षेची नॉलेज दिले जाईल
- विद्यार्थीची एकग्रता वाढण्यास मदत होते
- विद्यार्थीची योग्यता तसेच एखादया विशिष्ठ विषयांच्या ज्ञानाची चाचणी घेऊन त्यांना भविष्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी करता येते
- निशुल्क बेसिक कॉम्पुटर कोर्स व प्रमाणपत्र
- विद्यार्थीची समस्या सोडविण्याची क्षमता वाढते
- पालकांना आपल्या पाल्याचा कल लक्ष्यात येतो
- शाळा स्थरापासून विध्यार्थी यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागते

VLE
MR. KASHINATH GANGADHAR GADDAMWAR
Address :
CSC ACADEMY , HUTATMA JAYWANTRAO PATIL COLLEGE ROAD, HIMAYATNAGAR ,
TQ HIMAYATNAGAR DIST NANDED , INDIA
Phone : +91 8888080920
EMAIL :- info@markandeyeducation.com

प्रवेश प्रक्रिया
हा कोर्स तुम्हाला एक कौशल्य शिकवेल जे तुम्हाला
आजच स्पर्धा परीक्षा व प्रवेश परीक्षा तयारी करिता
एक संधी उपलभ देईल

भारत सरकार मान्यता प्राप्त
TC199886
Online Exam Training संगणक प्रयोगशाळा
नवीनतम संगणक हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कॉन्फिगरेशनने सुसज्ज आहे. सर्व विद्यार्थ्यांना संगणकाविषयी अधिक आवड निर्माण करण्यासाठी संगणक शिक्षण दिले जाते, जेणेकरून विद्यार्थ्यांना संगणक प्रयोगशाळेचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जाते. प्रत्येक कॉम्मपुटर मध्ये ऑफिस पॅकेज आणि सॉफ्टवेअर प्रोग्राम देखील स्थापित केले आहेत.
यासाठी शाळा समर्पित ब्रॉडबँड इंटरनेट कनेक्शनसह सुसज्ज आहे

आजच स्पर्धा परीक्षा व प्रवेश
परीक्षा तयारी करिता नोदणी चालू आहे
हि ऑनलाइन संगणक कोचिंग अगदी माफक शुल्क मध्ये व ग्रामीण भागातील मुला / मुलीना स्पर्धा परीक्षा मध्ये भाग घेऊन तयारी करण्याशाठी
मोफत प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र