Latest Jobs
Home / EXAM DETAILS

EXAM DETAILS

Entrance Exam 2020 Time Table

एच.एच.सी.परीक्षा 2020 साठी सर्व विदयार्थी मीञांना हार्दिक हार्दिक शुभेच्‍छा.

“मार्कण्डेय एज्युकेशन कन्सलटन्सी” हिमायतनगर जि. नांदेड”

विदयार्थी मीञांनो 12 वीची परीक्षा संपल्‍यानंतर लगेच वैदयकीय MBBS / BAMS / BHMS / BUMS / BPTH / BOTH / BASLP / B.Sc. ( Nursing, अभियांञिकी ( Engineering ), अग्रीकल्‍चर ( B.Sc. Agri. ), D.Pharmacy / B.Pharmacy इ.शाखेच्‍या विविध अभ्‍यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा होत असतात. मीञांनो आपण ग्रामीण भागात असल्‍याने आपणास वेगवेगळया परीक्षा संबंधीत काही गोष्‍टींची माहीती नसते. म्‍हणुन आपल्‍या सेवेत आम्‍ही हिमायतनगर येथे 2015 पासुन “मार्कण्‍डेय एज्‍युकेशनल कन्‍सलटन्‍शी” सुरु केलेली आहे.

MHT-CET, NEET, NDA, AIIMS, JEE, COMEDK, JEPMER, BITSAT, NEST, ICAR इ. प्रकारच्‍या परीक्षांचे आवेदनपञ भरणे पासुन ते योग्‍य दर्जाचे कॉलेज निवडणे संदर्भात संपुर्ण माहिती व शैक्षणिक सल्‍ला दिला जाईल. तरी आपले डॉक्‍टर, इंजिनिअर होण्‍याचे स्‍वप्‍न पुर्ण करण्‍यासाठी आमच्‍या कार्यालयात एक वेळ प्रत्‍यक्ष भेट दयावी.