Application Form Filling All Documents Online नवीन जाहिरात February 10, 2023 Written by markandeyeducation FacebookTwitterPinterestWhatsAppTelegram NEET-UG, MHT-CET, JEE, NDA,ETC Application Form Filling All Documents Online स्पर्धा परीक्षा करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे 1) 10 वी मार्कमेमो व सनद ( Passing Certificate )2)11वी मार्कमेमो3) 12वी हॉलतिकीट व (12वी मार्कमेमो-उत्तीर्ण असल्यास)4)आधार कार्ड मुळ5) पासपोर्ट फोटो (स्वतःचे नाव व फोटो काढल्याचा दिनांकासह)-16)पोस्टकार्ड साईझ फोटो स्वतःचे नाव (फक्त NEET परिक्षा साठीच) फोटो काढल्याचा दिनांकासह)-17) विद्यार्थ्याची स्वाक्षरी8) जात प्रमाणपत्र ( मागास प्रवर्गासाठी )9) NON-CREAMYLYAR प्रमाणपत्र ( मागास प्रवर्गासाठी )10) Age, Domicile प्रमाणपत्र11) Nationality प्रमाणपत्र12. EWS प्रमाणपत्र ( जनरल कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी ) 13.विद्यार्थ्याचे डाव्या व उजव्या हातांच्या बोटांचे ठस्से (NEET परीक्षासाठी )14) E-mail ID ( विद्यार्थ्याचा )15) Mobile Number ( विद्यार्थ्याचा ) Related blog posts नवीन जाहिरात MH-B.Sc.Nursing-CET-2023 करिअर 10th Pass Career Options करिअर 12th Pass Career Options नवीन जाहिरात MHT-CET 2023 schedule Load more