Application Form Filling All Documents Online

NEET-UG, MHT-CET, JEE, NDA,ETC

Application Form Filling All Documents Online

स्पर्धा परीक्षा करिता लागणारी आवश्यक कागदपत्रे

1) 10 वी मार्कमेमो व सनद ( Passing Certificate )
2)11वी मार्कमेमो
3) 12वी हॉलतिकीट व (12वी मार्कमेमो-उत्तीर्ण असल्यास)
4)आधार कार्ड मुळ
5) पासपोर्ट फोटो (स्वतःचे नाव व फोटो काढल्याचा दिनांकासह)-1
6)पोस्टकार्ड साईझ फोटो स्वतःचे नाव (फक्त NEET परिक्षा साठीच) फोटो काढल्याचा दिनांकासह)-1
7) विद्यार्थ्याची स्वाक्षरी
8) जात प्रमाणपत्र ( मागास प्रवर्गासाठी )
9) NON-CREAMYLYAR प्रमाणपत्र ( मागास प्रवर्गासाठी )
10) Age, Domicile प्रमाणपत्र
11) Nationality प्रमाणपत्र
12. EWS प्रमाणपत्र ( जनरल कॅटेगरी विद्यार्थ्यांसाठी )
13.विद्यार्थ्याचे डाव्या व उजव्या हातांच्या बोटांचे ठस्से (NEET परीक्षासाठी )
14) E-mail ID ( विद्यार्थ्याचा )
15) Mobile Number ( विद्यार्थ्याचा )

 

 

Related blog posts

error: Content is protected !!