Basic Computer Course Syllabus, Subjects,

 • वेब पेजेस ब्राऊज करण्यासाठी इंटरनेट एक्सप्लोरर वापरू शकतो.
 • ई-मेल अकाउंट तयार करू शकतो आणि वापरूही शकतो.
 • गुगल प्ले स्टोअर वापरून अप्स डाऊनलोड करू शकतो. (उदा. MKCL यांचे शिकाऊ अप)
 • कॅशलेस (रोख विरहित) व्यवहारांकरिता पेटीएम (Paytm) वापरू शकतो.
 • एसटी रेट फाइंडर अ‍ॅप वापरून बिनचूक जीएसटीचे दर शोधू शकतो.
 • माझ्या ई-मेलचा पासवर्ड रीसेट करू शकतो.
 • फेव्हरिट फोल्डरमध्ये वेबसाईट्स समाविष्ट करू शकतो.
 • BHIM अ‍ॅप वापरू शकतो.
 • नेट बँकिंग अकाउंट सुरू करू शकतो.
 • जीएसटीचे दर आणि जीएसटीचे कायदे आणि नियम यांचे ताजे अपडेट्सबाबत जागरूक आहे.
 • माझे फोटोंचे व्यवस्थापन करू शकतो आणि ते इतरांना शेअर करू शकतो.
 • माझे क्रेडिट अथवा डेबिट कार्ड ऑनलाईन शॉपिंगकरिता वापरू शकतो.
 • माझा मोबाईल फोन ऑनलाईन रीचार्ज करू शकतो.
 • विजेचे देयक ऑनलाईन भरणा करू शकतो.
 • टेलिफोनचे देयक ऑनलाईन भरणा करू शकतो.
 • इंटरनेटचे कनेक्शन कान्फिगर आणि अक्टिव्ह करू शकतो.
 • माझ्या मोबाईलमधून हॉटस्पॉट तयार करू शकतो आणि वापरूही शकतो.
 • म्युझिक ऑनलाईन ऐकू शकतो, व्हिडिओ पाहू शकतो आणि शेअर करू शकतो.
 • शेअरइट अ‍ॅप वापरू शकतो आणि फाईल्स इतरांना शेअर करू शकतो.
 • डॉक्युमेंट्स स्कॅन करण्यासाठी कॅम स्कॅनर अ‍ॅप वापरू शकतो.
 • वेबपेजेस प्रिंट करू शकतो आणि ते सेव्ह करू शकतो.
 • अत्यावश्यक असलेले स्ट्राँग पासवर्ड मला माहित आहेत.
 • गुगल हँगआऊट वापरून संवाद साधू शकतो.
 • व्यावसायिक सुधारणेकरिता माझे नेटवर्क तयार करू शकतो.
 • लिंकडेनचे स्मार्ट रिप्ले फीचर वापरून तत्काळ प्रतिसाद देऊ शकतो.
 • मूव्हीची तिकिटे ऑनलाईन बुक करू शकतो.
 • कॅब बुक करण्याकरिता ओला कॅबचे अ‍ॅप वापरू शकतो.
 • नोकरी ऑनलाईन शोधण्यासाठी Naukri.com हे अ‍ॅप वापरू शकतो.
 • भेट दिलेल्या ठिकाणंची माहिती समजून घेण्याकरिता GPS रूट फाईंडर अ‍ॅप वापरू शकतो.
 • वृत्तपत्र ऑनलाईन वाचण्याकरिता अ‍ॅप वापरू शकतो.
 • ट्युटर सर्व्हिसेस (शिकवणीच्या सेवा) शोधण्याकरिता जस्टडायल वापरू शकतो.
 • मला आवडती गाणी सावन या अपमध्ये ऐकू शकतो.
 •  ऑनलाईन शॉपिंगकरिता फ्लिपकार्ट वापरू शकतो.
 •  जुन्या वस्तू OLX वर ऑनलाईन विकू शकतो.
 •  ओपेरा मिनी अ‍ॅप वापरू शकतो.
 •  ई-फॅक्स पाठवू शकतो आणि रिसीव्ह करू शकतो.
 •  बल्क मेसेजेस पाठवू शकतो.
 •  Truecaller app वापरू शकतो.
 •  माझे नोट्स कुठेही एक्सेस करण्यासाठी Evernote app वापरू शकतो.
 •  लिपिकार अपमधील हॅन्ड्स फ्री मोड वापरून मेसेजेस टाईप करू शकतो.
 •  Udemy app हे ऑनलाईन शिकण्यासाठी व शिकविण्यासाठी वापरू शकतो.
 •  वेबिनारमध्ये सहभाग घेऊ शकतो.
 •  रेल्वेची तिकिटे ऑनलाईन बुक करू शकतो.
 •  माझा प्रवासाचे ऑनलाईन व्यवस्थापन करण्यासाठी मेक मायट्रीप अ‍ॅप (MakeMyTrip app) वापरू शकतो.
 •  फ्लाईट रडार वापरून विमानांची सद्यस्थिती तपासू शकतो.
 •  विमानांची तिकिटं ऑनलाईन बुक करू शकतो.
 •  वॉलपेपर सेट करण्यासाठी इमेजेस डाऊनलोड करू शकतो.
 •  बारकोड स्कॅनर अ‍ॅप वापरून क्यूआर कोड स्कॅन करू शकतो.
 •  ऑनलाईन गॅसचे बुकिंग करू शकतो.
 •  माझ्या महत्त्वाच्या फाईल्स सीडी अथवा डीव्हीडीमध्ये साठवू शकतो.
 •  गुगल मॅप वापरून कुठलेही लोकेशन शोधू शकतो.
 •  वॉट्सअ‍ॅप वापरून लाईव्ह लोकेशन शेअर करू शकतो.
 •  माझ कंप्यूटर अद्ययावत करू शकतो.
 •  कंप्यूटरमधून अन्य कुठल्याही डिव्हाईसला डेटा ट्रान्स्फर करू शकतो.
 •  स्निप्पिंग टूल वापरून स्क्रीन कॅप्चर करू शकतो.
 •  फाईल्सचा साईज कमी करण्यासाठी झिप आणि अन् झिपची सोय वापरू शकतो.
 •  व्हायरसपासून माझ्या कंप्यूटरचे संरक्षण करू शकतो.
 •  माझा कंप्यूटर प्रोजेक्टरला जोडू शकतो.

Related blog posts

error: Content is protected !!